नागद रोडवरील गौताळा पार्क येथे वृध्देचा मृतदेह आढळला

0

चाळीसगाव: शहरातिल नागद रोडवरील गौताळा पार्क येथे एका65वर्षाचा मृतदेह काल रात्री 25रोजी आढळला  सदरचा मृतदेह ग्रामीन रूग्णालयात दाखल  केल्या नंतर पोलीसांनी मृत देह ओळख पटविण्याचे आवाहन केले  होते  पोलीसांची तपास चक्रे जलद गतीने फीरलयाने  सदरचा मृतदेह हा वृध्द पाटनादेवी रोडवरील हरीगिर बाबा नगर मधिल  हिरकनबाई  तुकाराम वाघ असे या वृध्द व्यक्तीचे नाव  आहे  वैधकिय अधिकार्याने दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोहेका,पंकज पाटील करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.