द्रौ.रा.कन्याशाळेचा ९३.६१ टक्के निकाल

0

अमळनेर(प्रतिनिधी) : इयत्ता १० वी च्या परीक्षेला ३२९ मुली परीक्षेला प्रविष्ट झालेल्या होत्या.त्यातून ३०८ मुली पास झालेल्या आहेत.शाळेत एकूण ११३ विद्यार्थिनी डिसस्टिंगशन मध्ये आहेत तर १६ विद्यार्थीनी  ९० % पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत.

यावर्षी शाळेतून – 

पहिला क्रमांक – डागा चेतना दिनेश(९५.८०%)

दुसरा क्रमांक – पाटील वैष्णवी शरद(९५%)

तिसरा क्रमांक – झाबक हेतल योगेश(९४.८०)

या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे व पालकांचे खा.शि.मंडळ संस्थेच्या सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे चेअरमन जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका जयश्री सोनवणे व शाळेच्या वतीने मनापासून अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.