दिलासादायक : पारोळा येथे सर्व अहवाल निगेटिव्ह

0

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना एक दिलासादायक बातमी आहे. पारोळा येथे रात्री उशिरा प्राप्त अहवाला नुसार २४ पैकी २४ अहवाल हे निगेटिव्ह आल्याची माहीती येथिल प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.