तरुणावर प्राणघातक हल्ला

0

भुसावळ –

येथील वाल्मिक नगर मधील शम्मी प्रल्हाद चावरिया या तरुणावर तीन-चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दिनांक 11 जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

भुसावळ येथील पांडुरंग टोकिज जवळ परिसरामध्ये गेल्या काही वर्षापासून जुना वादाच्या भरामध्ये शम्मी प्रल्हाद चावरिया याला चार ते पाच इसमांनी धारदार शस्त्राने  वार करून जखमी केल्याची घटना सोमवारी 11 जून रोजी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली जखमीला गोदावरी मेडिकल कोलेज येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून बाजारपेत्ज पोलीसठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरु होती.

Leave A Reply

Your email address will not be published.