जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही ; वाचा आजची आकडेवारी

0

जळगाव : जिल्ह्यात आज सोमवारी कोरोनाचे ४८ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार ९८३ वर गेली आहे. त्यापैकी १लाख ३८ हजार १०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २५६८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर-०१, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ-००, अमळनेर-००, चोपडा-०७, पाचोरा-०४, भडगाव-००, धरणगाव-०३, यावल-००, एरंडोल-०३, जामनेर-००, रावेर-०१, पारोळा-०४, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-०२, बोदवड-०० आणि इतर जिल्ह्यातील ०० असे एकुण ४८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.