जिल्ह्यात आज ४२ नवे बाधित रूग्ण ; तर ४० कोरोनामुक्त

0

जळगाव : जिल्ह्यात आज दिवसभरात ४२ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर आज ४० रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत  उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५४३९६ आहे. जिल्ह्यात सध्या ४९३ रूग्ण उपचार घेत.

आज दिवसभरात ४२ नवीन  बाधित रूग्ण आढळल्याने  एकूण बाधितांची संख्या ५६२२५ झाली असून आज  पर्यंत १३३६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .

असे आढळले रुग्ण:-
जळगाव शहर २९, जळगांव ग्रामिण ०३ , भुसावळ ०३, अमळनेर ००, चोपडा ०० ,पाचोरा ०२, भडगाव  ००,धरणगाव ००, यावल ०२, एरंडोल ००, जामनेर ०२, रावेर ००,पारोळा ००,चाळीसगांव ००, मुक्ताईनगर ०१, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ०० असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.