जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा २ हजाराच्या पुढे

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बधीतांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. जिल्ह्यात आज नवीन १३५ कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या २०२० इतकी झाली.

आज आढळलेल्या रुग्ण संख्येत जळगाव शहर २१, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ११, अमळनेर १६, चोपडा २३, पाचोरा ३, भडगाव  १, धरणगाव ८, यावल ६, एरंडोल ८,  जामनेर १२, रावेर ८, पारोळा १३, असे एकूण १३५ कोरोना बाधित आढळले.

Leave A Reply

Your email address will not be published.