जळगाव जनता बॅकेंचा वर्धापनदिन साजरा !

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथील जळगाव जनता सहकारी बँकेच्या  वतीने वर्धापनदिन व ग्राहक सभासद मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी पारोळा शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  कार्यकत्याचा सत्कार समारंभ पार पाडण्यात आला, या कार्यक्रमात बॅकें च्या वतीने ग्राहक व सभासद चा ही सत्कार करण्यात आला, या प्रसंगी बॅक च्या संचालकानी बॅकें विषयी माहिती दिली, हा कार्यक्रम पारोळा येथील सोनार मंगल कार्यालय येथे पार पडला या वेळी बॅकें चे सि ओ, पुंडलिक पाटील,बॅक चे संचालक  सतिश मदाने, शरद कोतावार, सुरेश केसवानी, सौ, सावित्री सांळूखे, रविंद्र पाठक, पारोळा शाखेचे सल्लागार गोपाल अग्रवाल, लक्ष्मण महाले,शुभांगी मोहरीर, डॉ, विरभान पाटील,पारोळा शाखेचे  व्यवस्थापक लालचंद पाटील यांचा सह बॅकें चे  कर्मचारी ग्राहक व सभासद उपस्थित होते,

Leave A Reply

Your email address will not be published.