कुरंगी येथील भाविकांची श्री क्षेत्र पद्मालय पायी दिंडी

0

निपाणे. ता.एरंडोल (वार्ताहर) : येथून जवळच असलेल्या कुरंगी येथील बाल योगी सिद्धेश्वर सिंग महाराज यांच्या नेतृत्वाखाली हभप शंकर विठ्ठल भोई, राजेंद्र सोनू पाटील, लक्ष्मण कुंभार, सुपडू आनंदा कोळी, संदिप विठ्ठल भोई, पांडूरंग कोळी, ज्ञानेश्वर कोळी यांच्या सहकार्याने आज दि. ३ रोजी कुरंगी ते पद्मालय पायी दिंडी काढण्यात आली.

यावेळी बाम्हणे येथील भैया पाटील ग्यारेज वाले यांनी सदर दिंडी रोखून चहा पाणी फराळ देण्यात आला. दिंडी दर सोमवारी श्री क्षेत्र पद्मालय येथे पायी दिंडी काढणार असून पुण्य पदरात पाडून घेणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.