कुसुंबा | प्रतिनिधी
जळगावपासून 7 किलोमिटर अंतरावर असलेल्या उजाड कुसूंबा गावातील तडवी-मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाची काही समाजसेवकांनी पुढाकार घेऊन साफसफाई अभियान राबविले या कब्रस्तानाची सध्या फार दुर्दशा झाली असून शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले असून शासनाने याकडे लक्ष देऊन या कब्रस्तानाला वॉल कंपाउंड बांधून, अशी मागणी न्यु स्टार व्यायाम शाळेचे अध्यक्ष इस्हाकभाई, युसुफ खाटीक, सलिम तडवी, शोएब मणियार शकील तडवी, अजिज तडवी, शमीम मौलाना यांनी केली आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post