आयुध निर्माणीच्या दोघाना कोरोनाची लागन तर नगर परिषदेने मास्क नलावणाऱ्यावर दंडत्माक कारवाही

0

वरणगाव : गेल्या काही दिवसा पासुन ग्रामीण भागात कोरोना काहीसा शांत झाल्याने नागरिकानी या महामारीतून थोडी . उसत काय घेतली ना घेतली पुन्हा या आजाराचे लोन ग्रामीण भागात पोहचत असुन आयुध निर्माणीच्या दोघाना कोरोनाची लागन झाली आहे तर नगर परिषदेने  मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाही केली

वरणगाव आयुध निर्माणीचे उच्च अधिकाऱ्याना  कोरोनाची लागन झाली असून एकास उपचारासाठी मुबंई येथे हलविण्यात आले आहे तर दुसऱ्यास जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची शहरात दिवसभर चर्चा सुरू होत्या आहे तर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व प्रतिबधकासाठी नगर परिषदेने सायकाळच्या सुमारास बस स्थानक चौकात मास्क न लावणाऱ्या नागरिकावर शंभर रू प्रमाणे दंडात्मक कारवाही करण्यात आली आहे

जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दु भाव वाढत असल्याने नागरिकानी पुर्वीप्रमाणेच  दोघात समाजतंर ठेवावे नाकातोंडावर मास्क . घालावे व सॅनिटायझरचा वापर करावा ,विना कारण घराबाहेर पडू नये तर नगर परिषदेनेही या बाबत जनजागृती करायाला हवी जेणे करुण हा आजार रोखण्यास मदत होईल अशी सुज्ञ नागरिकाची अपेक्षा आहे

Leave A Reply

Your email address will not be published.