अमळनेरचे तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

0

अमळनेर (प्रतिनिधी):-अमळनेर चे तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला.४५ दिवसाच्या फरकाने त्यांनी दुसरी लस घेतली.लस सुरक्षित असून नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरणात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.