जैन तंत्रज्ञान नफ्याची शेतीसाठी खूपच उपयुक्त – अमोस लुगोलुभी
जैन हिल्स वरील अभ्यास दौऱ्यात शेतकऱ्यांशी साधला संवाद
जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क
जगभर शेती उपयुक्त तंत्रज्ञान व त्यावर आधारीत शेती बघितली, मात्र जैन हिल्सवरील तंत्रज्ञान वापरून विकसीत केलेली शेती ही शेतकऱ्यांसाठी खूपच नफ्याची आहे.…