श्री नटेश्वर व रंगभूमी पूजनाने बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
प्रकाशात उजळलेला भला मोठा रंगमंच.. लाल मखमली पडदा.. पार्श्वसंगीताचा मंद स्वर, नेपथ्याची लगबग.. तिसरी घंटा.. आणि तुमची परीक्षा घेण्यासाठी समोर बसलेले प्रेक्षक, हे वातावरण डोळ्यासमोर येताच कोणत्याही…