अल्पवयीन मुलगी गर्भपात प्रकरण : डॉक्टरला अटक
लोकशाही न्यूज नेटवर्क
वर्धा
आर्वी : येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात प्रकरणात सहावा आरोपी म्हणून मध्यरात्रीनंतर डॉक्टरला अटक केल्याची माहिती रविवारी पोलिसांनी दिली. यामुळे परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे. डॉक्टर नीरज कुमार…