Browsing Tag

vinchu

आठ डोळे, आठ पाय असणारा विंचू

बँकॉक : थायलंड येथील एका उद्यानात शास्त्रज्ञांना विंचवाची एक नवीन प्रजाती सापडली आहे. या विंचवाला आठ डोळे आणि आठ पाय आहेत. ज्यामुळे शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. यापूर्वी अशा प्रकारचा विंचू कधीच पाहिला नसल्याचे शास्त्रज्ञांचे…