Browsing Tag

Varsha Gaikawad

शिक्षण मंत्र्यांच्या घराला शेकडो विद्यार्थ्यांचा घेराव; पोलिसांचा लाठीमार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेराव घातला आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला आहे.…