Browsing Tag

UP Accident

स्कूल बसचा भीषण अपघात; 5 जण ठार, 25 गंभीर जखमी

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क  उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये भीषण अपघात झाला आहे. शाळकरी मुलांनी भरलेली भरधाव स्कूल बस उलटून 4 मुलांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक मुले गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ…