परिवहन वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमाकांची मालिका लवकरच सुरु होणार…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन संवर्गातील एलजीव्ही, एचजीव्ही, टॅक्सी, एचपीव्ही, एमपीव्ही वाहनांची नविन नोंदणी एमएच-१९/ईई-०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार आहे.…