पोलिसांचा हॉटेलवर छापा; प्रेमी युगलांच्या अंगावर काटा…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
शहरात वाढत्या अवैध धंद्यांना मार्गी लावण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली असून, त्यांनी याप्रकरणी आज शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असणाऱ्या दोन हॉटेलांवर धाड टाकत तब्बल २० हून अधिक तरुण…