Browsing Tag

Shambhu Patil

बहरलेल्या शेतीत मला भवरलाल जैन व ना. धों. महानोर दिसतात – शरद पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मी वेगवेगळ्या भागात गाडीने फिरत असतो आणि आजूबाजूची बहरलेली शेती बघतो तेव्हा मला त्या हिरव्यागार बहरलेल्या शेताकडे  बघताना भवरलाल जैन व ना. धों. महानोर या माझ्या…