Browsing Tag

Sensex soars higher

शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची उसळी, निफ्टी 17,700 पार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आज भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. सेन्सेक्स 132.24 अंकांच्या किंवा 0.22 टक्क्यांच्या वाढीसह 59,315.46 च्या पातळीवर दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टी 55.70 अंक किंवा 0.32 टक्क्यांच्या मजबूतीसह…