Browsing Tag

Satyashodhak Samaj

सत्यशोधक समाज म्हणजे मानवमुक्तीची चळवळ- प्रा. डॉ. अनिल क्षीरसागर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   सत्यशोधक समाज म्हणजे एक असा समाज ज्याचं अधिष्ठान सार्वजनिक शिक्षणावर आधारलेलं असेल, जो  विचारशील आणि स्वावलंबी असेल, ज्यात वर्गभेद नसेल, स्त्री दास्य नसेल, ज्यात कर्मकांड नसेल. परमेश्वराची प्रार्थना…