Browsing Tag

Sanjeev Palande

अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनी लॉंड्रींग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी सुरु आहे. सीबीआयने तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.…