Browsing Tag

Samupdeshak aaplya daari

एरंडोल येथे समुपदेशक आपल्या दारी कार्यक्रम संपन्न…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क:   क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांचेतर्फे एरंडोलच्या सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघात ज्येष्ठ नागरीकांसाठी समुपदेशक आपल्या दारी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यात अनेक…