‘स्वराज्य महोत्सव’ उपक्रमातंर्गत ‘समुह राष्ट्रगीत गायन’
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Swatantracha Amrut Mahotsav) वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवातंर्गत ‘समूह राष्ट्रगीत गायन’ (Samuh Rashtragit Gayan) हा उपक्रम जिल्ह्यात बुधवार दि. 17 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11…