Browsing Tag

Ratlam

एकाच कुटुंबातील 18 मुस्लिम झाले हिंदू; 3 पिढ्यांनंतर सनातन धर्मात परतले

मध्यप्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क  15 दिवसांत मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारल्याची दुसरी मोठी घटना समोर आली आहे. यावेळी रतलामच्या अंबामध्ये 18 जणांनी मुस्लिम धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला. कुटुंबाचे प्रमुख मोहम्मद आता…