Browsing Tag

rathotsav

चोपड्यातील रथोत्सवाचे डॉ.केतकीताई व डॉ वैभव पाटील यांच्याहस्ते पूजन

जळगाव - रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा येथे बुधवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी श्री बालाजी रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पारंपरिक रथाची पूजा गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील व त्यांचे पती डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव…