नोकरीची संधी.. रेल्वेमध्ये 1659 पदांची बंपर भरती
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेमध्ये 1659 पदांसाठी बंपर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी 1 ऑगस्टपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.
विशेष…