Browsing Tag

PM Sanman Nidhi

शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! दोन दिवसात खात्यात जमा होणार पैसे !

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता येणार आहे. पंतप्रधान…