Browsing Tag

petrol price

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर ; जाणून घ्या

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलची किंमत सलग 20 दिवस स्थिर राहिली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून…