खाद्य तेलाच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. केंद्र सरकारने वाढती महागाई कमी करण्यासाठी इंधनाबरोबरच खाद्यतेलाच्या किंमती देखील काही प्रमाणात कमी केल्या होत्या. परंतू हा दिलासा काही दिवसांपुरताच राहण्याची शक्यता आहे.…