Browsing Tag

Office of the Superintendent of Police

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात आज गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या सहकार्यातुन 130 च्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.…