खान्देशातील 9 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
जळगाव :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.छेरींग दोर्जे यांनी सोमवारी रात्री उशिरा काढले. नाशिक परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या खान्देशातील जळगाव…