Browsing Tag

Neeraj Chopra World Athletics Championship

नीरज चोप्राने रचला इतिहास ! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकले सुवर्णपदक

लोकशाही न्यूज नेटवर्क  स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे . नीरजचा पहिला थ्रो जरी फाऊल झाला असला तरी, पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 88.17 मीटर अंतरावर भाला फेकून…