Browsing Tag

Nawab Malik in ED office

मोठी बातमी.. नवाब मलिकांना ED ने घेतले ताब्यात; चौकशी सुरु

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई कार्यालयात पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. ही चौकशी कोणत्या विषयात सुरू आहे, याबाबत…