Browsing Tag

nationwide

पुलवामा हल्ला: व्यापाऱ्यांचा आज देशव्यापी बंद

नवी दिल्ली : पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या भ्याड हल्ल्यात देशाचे चाळीस जवान शहीद झाले. या हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज देशव्यापी बंदची घोषणा केली आहे