Browsing Tag

minor girl raped

संतापजनक: अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार; नराधम अटकेत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील एका गावातून संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गतीमंद असल्याचा फायदा घेत गावातील नराधमाकडून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. नराधमाला पोलीसांनी अटक केली असून…