एकीकडे दूध दरासाठी शेतकरी आक्रमक; मात्र…
अहमदनगर
दुधाला ४० रुपये दर अपेक्षित असताना २२ ते २५ रुपये दर मिळतो. हा सरकारने टाकलेला दरोडा आहे; असा आरोप करत शेतकऱ्यांनी दूध दरासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार- घोटी राजमार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले.…