Browsing Tag

mbbbs

एमबीबीएससाठी ‘१५०’ प्रवेश क्षमतेला एनएमसीकडून मान्यता

जळगाव : - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या १५० या प्रवेश क्षमतेला आता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.…