फडणवीस मध्यरात्री स्वत: गाडी चालवत ‘मातोश्री’वर !
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिल्याचा दावा केला…