२५ जूनपासून राज्यात पाऊस – पंजाबराव डख
मुंबई ;- पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज १६ जून रोजी जारी केला आहे. पंजाबराव डख यांच्या मते, राज्यात २५ जून पासून विविध भागात मान्सूनचा पाऊस पडणार आहे. मागील हवामान अंदाज बदल म्हटले की, मान्सूनचे आगमन आधीच झाले होते परंतू ऐनवेळी…