दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा (Maharashtra State Board Exam) 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स आजपासून उपलब्ध होणार आहेत अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च…