महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ : १७,४७१ रिक्त जागा, असा करा अर्ज
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ अधिसूचना जाहीर केली आहे. अधिसुचनेनुसार, १७,४७१ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.…