मोठा निर्णय : “या” दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून जोरदार तयारी सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक…