Browsing Tag

Lonavala Accident News

खंडाळा घाटात सहा वाहनांचा भयंकर अपघात; 4 जण ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात आज पहाटे साडे सहा वाजता ६ वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका कारचा दोन मोठ्या वाहनांच्यामध्ये चेंदामेंदा झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर वाहनांमधील ३…