..तर पक्षातून हकालपट्टी करू ! गिरीश महाजनांनी केली पदाधिकाऱ्यांची कान उघाडणी
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
लोकसभा निकालानंतर राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. याबाबत आता महामंथन सुरु आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या मतदार संघात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे. या पराभवाची जबाबदारी…