Browsing Tag

Latur Big Robbery

मुलांची पप्पी घेतली अन् लुटला 3 कोटींचा ऐवज

लातूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  लातूर येथे कन्हैय्या नगरमध्ये असलेल्या राजकमल अग्रवाल यांच्या बंगल्यावर दि.12 रोजी पहाटे अज्ञात दरोडोखोरांनी दरोडा टाकला. या घटनेने लातूरमध्ये मोठी खळबळ माजली असून नागरिकांंमध्ये भितीचीचे वातावरण पसरले आहे.…