आता एक रूपयात पंतप्रधान पीक विमा योजना
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
जळगाव ;- पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये खरीप व रब्बी हंगामासाठी केवळ एक रुपयांमध्ये पीक विमा मिळणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी विमा काढण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक…