Browsing Tag

jornalist

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहायात भरीव वाढ ; आता मिळणार महिन्याला वीस हजार रुपये

मुंबई;- राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय…